Subscribe Daily Horoscope

Congratulation: You successfully subscribe Daily Horoscope.
HomeHoroscopeSagittarius boss horoscope

धनु बॉस राशिफल

धनु राशिचे बॉस आपल्या इंप्‍लॉयीजला दुविधेत ठेवतात.यांच्या डोक्यात काय चालले आहे हे जाणणे खूप कठीण असते. जेवढ्या प्रेमानी हे बॉस तुमच्या चुका तुम्हाला सांगतात तेवढ्याच  क्रूरते नी त्या चुकी बद्दल शिक्षा देखील देतात.  आशा बॉस बरोबर आपल्या चुका शेयर करण्या पेक्षा गप्प बसने सर्वात उत्तम आहे.

हिन्दी जन्म कुंडली

धनु राशीचे बॉस ईमानदार आणि स्‍नेहशील असतात. हे बॉस दुसऱ्यांना दुख पोहचवत नाही परंतु सगळ्यान समोर आपल्या इंप्‍लॉयीजची आलोचना करतात. इस अशीचे बॉस संवेदनशील, धार्मिक आणि भावुक असतात. हे दुसऱ्यान वर खूप लवकर विश्वास ठेवतात त्या मुळे किती तरी वेळा यांना धोका मिळतो.

जर या राशीच्या बॉस बरोबर मिळून मिसळून गप्पा गोष्टी केल्या तर ते तुमच्या साठी उत्तम असेल. हे लोक आपल्या बोली वरून आपले विचार स्‍पष्‍ट रूपात व्‍यक्‍त करू शकत नाहीत.याना अस वाटते कि सगळ्याना खर ऐकायला आवडते म्हणून हे बॉस नेहमी खर बोलतात.

राशिफल : दैनिक | साप्‍ताहिक | मासिक | वार्षिक | प्रेम | रिलेशन

धनु लव कंपैटिबिलिटी

मेष | वृषभ | मिथुन | कर्क | सिंह | कन्या | तूळ | वृश्चिक | धनु | मकर | कुम्भ | मीन

धनु व्‍यक्‍तित्‍व

रत्न | स्‍वभाव | आरोग्य | कामुकता | लव कंपैटिबिलिटी | व्यापार | पुरुष | स्‍त्री | मूल | बॉस | कामगार
 
धनु साठी एस्‍ट्रो प्रॉर्डक्‍ट्स
 

 

लोकप्रिय उपाय

कुंडली विशलेषण-2 वर्षांचे ज्‍योतिषीय विवरण

या लाइफ रिपोर्ट मध्ये कुंडलीची ग्रह स्थिति, ग्रहांची युति आण...

और पढ़ें

करियर रिपोर्ट

जर तुम्ही आपल्या करियर बाबत परेशान असाल तर आत्ताच खरेदी करा आमच्या ज्य...

और पढ़ें

शेयर बाजार रिपोर्ट

सध्याच्या वेळी पैसा ही लोकां साठी सर्वोपरी आहे. या बाबत तुम्ही सहमत अस...

और पढ़ें

महादशा विश्‍लेषण

ज्योतिष एक अशी विद्या आहे जी प्रत्येक ज्योतिषांच्या अनुभवांनी आणख...

और पढ़ें

 
 
DMCA.com Protection Status