Subscribe Daily Horoscope

Congratulation: You successfully subscribe Daily Horoscope.
HomeHoroscopeSagittarius business horoscope

धनु व्यापार राशिफल

धनु राशिचे लोक आत्‍मनिर्भर आणि स्‍वतंत्र असतात. याना नियंत्रितकरणे खूप कठीण काम आहे. ही लोक दयाळू आणि ईमानदार असतात. जीवनाच्या प्रती यांचे विचार सकारात्‍मक असतात ही लोक आशावादी असतात. ही लोक धार्मिक प्रवृत्तिचे असतात. यांच्यात उत्‍साह आणि प्रेरणा हे गुण विद्यमान असतात.

तस पाहायला गेले तर ही लोक कुठल्याही कार्य क्षेत्रात सफळता प्राप्त करतात परंतु कॉमेडी, वक्‍ता, लेखन आणि शिक्षणाच्या क्षेत्रात कार्य केल्या नंतर यांना अपार सफळता मिळते. यांना फक्त आपल्या आज़ादी बरोबर समजूतदार पणा आवडत नाही. हे काही नवीन करण्याचे इच्छुक असतात. जीवनात परिवर्तन यांना आवडते. व्‍यापारात ही लोक चांगले प्रदर्शन करतात.ही लोक आपल्या हातात जी काम घेतात ती अवश्‍य पूर्ण करतात.

हिन्दी जन्म कुंडली

कामात या लोकाना कसल्याही प्रकारचे नियम आणि अटी पसंत नसतात. ही लोक सोप्या रितीने कोणा बरोबर ही भावनात्‍मक रूपानी जुळू शकत नाही. यांचे हे वैशिट्य यांच्या व्यापारा साठी मदतगार सिध्द होते. 

राशिफल : दैनिक | साप्‍ताहिक | मासिक | वार्षिक | प्रेम | रिलेशन

धनु लव कंपैटिबिलिटी

मेष | वृषभ | मिथुन | कर्क | सिंह | कन्या | तूळ | वृश्चिक | धनु | मकर | कुम्भ | मीन

धनु व्‍यक्‍तित्‍व

रत्न | स्‍वभाव | आरोग्य | कामुकता | लव कंपैटिबिलिटी | व्यापार | पुरुष | स्‍त्री | मूल | बॉस | कामगार
 
धनु साठी एस्‍ट्रो प्रॉर्डक्‍ट्स
 

 

लोकप्रिय उपाय

पाच प्रश्न विचारा

कधी कधी काही प्रश्नाचं अचूक उत्तर मिळणे अत्यावश्यक आहे. इथे तुम्ही कुठ...

और पढ़ें

भाग्‍यशाली मोबाइल नम्‍बर रिपोर्ट

ग्रहां प्रमाणेच आकड्यांचा देखील आपला एक एनर्जी लेवल असतो. आशा वेळ...

और पढ़ें

सरकारी नोकरी रिपोर्ट

वारंवार प्रयत्न करून ही जर तुम्हाला सरकारी नोकरी प्राप्त करण्यात अडचणी...

और पढ़ें

सेक्‍स रिपोर्ट

तुमचा या गोष्टी वर विश्वास नसेल कि ज्योतिषी उपाय देखील तुमच्या से...

और पढ़ें

 
 
DMCA.com Protection Status