धनु राशिची मुल खूप विनोदी स्वभावाची असतात. यांना स्वतंत्रता पसंत असते.ही मुल नेहमी आनंदात राहतात व कोणालाही त्रास देत नाहीत. ही मुल बुद्धिमान तसेच ऊर्जावान असतात. आपली ऊर्जा आणि योग्य गुणांचा उपयोग करणे यांना चंगल्या प्रकारे येते. ही मुल लहान-लहान गोष्टी वरून विचलित होतात.
कमी वयातच ही मुल खूप दयाळू असतात. ही कोणाला ही दुखी करत नाहीत. कुठली ही गड़बड़ झाली तर ही मुल खूप घाबरतात.नवीन नवीन शोध करणे यांना आवडतात. विज्ञानाच्या क्षेत्रात आल्या वर ही मुल चांगले वैज्ञानिक आणतात,आपल्या कामाच्या विपरीत ही मुल नेहमी सकारात्मक परिणामाची अपेक्षा करतात. या मुलांना प्रवास करणे व नव्या नव्या जागी जाने पसंत असते.
स्वभावाणी साहसी या मुलांना खेळाची खूप आवड असते. ही मुल कुठलीही गोष्टी जाणून घेण्यासाठी खूप उत्सुक असतात यांच्या पालकांना यांचे रिसर्च संबंधित क्षेत्रात करियर बनवण्या साठी प्रोत्साहित करायला पाहिजे किती तरी वेळा ही मुल आपल्या पालकांचा विरोध करतात. वाद घालताना यांच्या जवळ कुठला तर्क नसतो तरी देखील ही मुल स्वतःला सिद्ध करण्यात लागलेले असतात.