धनु राशिचे इंप्लॉयी बुद्धिमान, हसमुख आणि सहायक असतात. यांच्यात अद्भुत आत्मविश्वास असतो. हे सगळी काम पूर्ण निष्ठा आणि लगावानी करतात. यांच्यात कठीण काम करण्याची चांगली क्षमता असते.
यांचे चमकदार व्यक्तित्व आणि ईमानदारी ऑफिस मध्ये सगळ्यांना आकर्षित करते. हे सगळ्या कामाचा भार स्वयं वर घेतात व कधी कधी याना आस्व काम दिले जाते कि ते यांच्या क्षेमतेच्या बाहेर आहे. आशा प्रकारची काम करण्यात मग यांच्या कडून चूक होते. हे खूप शांत स्वभावाचे असतात.
कामाचा ताण आणि तणाव असला तरी आपल्या मनमोहक हसीने हे सगळे वातावरण पॉजीटिव करतात. कठीण वेळेचा सामना देखील ही लोक हसत हसत करतात. हे व्यक्ति आपल्या बॉसच्या कुठल्याही ऑर्डरचे पालन करणे योग्य मानत नाही.
जर तुम्ही आपल्या धनु राशिच्या इंप्लॉयी कडून कामात बेहतर प्रदर्शन करवण्याचे इच्छुक असाल तर त्यांना चुनौतीपूर्ण कार्य द्यावे.