धनु राशिचा ग्रह स्वामी गुरु आहे.या राशीच्या लोकाना भाग्य उन्नति आणि स्वामी ग्रहाच्या शुभ प्रभावा साठी माणिक रत्न धारण करायला पाहिजे.
माणिक उपलब्ध नसेल तर याचा उपरत्न गुलाबी पुष्कराज,, लाल स्पाइनल आणि लाल गारनेट धारण करू शकता.
लक्षात ठेवा कि गुरु लग्न असणाऱ्या लोकांनी पाचू रत्न धारण करू नये.