ही लोक दयाळू स्वभावाची आणि ईमानदार असतात व नेहमी आपल्या मित्र आणि कुटुंबातील लोकांच्या समस्या सोद्व्न्या साठी प्रयासरत असतात.
अन्य राशीच्या लोकां बरोबर धनु राशीच्या लोकांचा संबंध -:
मेष -: मेष आणि धनु राशिच्या लोकांची जोडी खूप उत्तम असते. यांच्या नात्यात उत्साह आणि ऊर्जा पाहायला मिळते. हे दोघे ही एकमेकांशी आनंदात राहतात.
वृषभ -: जर या दोन्ही राशीची लोक एकमेकांच्या चुका काढण्या ऐवजी एकमेकांची प्रशंसा करायला लागले तर यांचे नाते पुढे चालेले परंतु जर वृषभ राशिची लोक धनु राशीच्या लोकाना सांभाळून गेतील तर यांचे नाते पुढे कामयाब होईल.
मिथुन -: या दोन राशीची लोक बेचैन आणि बहस करण्याचे इच्छुक असतात. हे दोघे ही दीर्घ काळा साठी एकाच व्यक्ती किंवा जागी टिकत नाही. सोबत आल्या नंतर जास्त समस्या उत्पन्न होत नाहीत कारण या दोन्ही राशी एकमेकान साठी लचकदार आणि योग्य असतात.
कर्क -: धनु राशिची लोक आपल्या व्यवहारा बाबत खूप कठोर असतात आणि कर्क राशीच्या लोकांच्या भावना ही लोक समजून घेत नाहीत. लोक यांच्या भावना समजून घेत नाहीत. यांच्या विपरीत व्यवहारा मुळे यांच्यात अनबन होने स्वाभाविक आहे.
सिंह -: धनु आणि सिंह राशिच्या लोकां मध्ये रोमांटिक संबंध असतो.या दोन राशी जेव्हा एकमेकान सोबत येतात तेव्हा ही जोडी खूप आकर्षक दिसते.
कन्या -: कन्या राशिच्या लोकांचा आलोचनात्मक व्यवहार धनु राशीच्या लोकांना अजिबात आवडत नाही. परंतु नात्यात परस्पर समज आणि माफ करण्याची प्रवृत्ति आत्मसात केल्या नंतर यांच्या मध्ये सामंजस्य बसू शकते.
तूळ -: या दोन्ही राशीन मध्ये अद्भुत मेळ असतो. तूळ राशी असणारी लोक जीवनात संतुलन ठेवण्याचे इच्छुक असतात तर धनु तेज आणि मस्तीत मग्न राहणे पसंत करतात.
वृश्चिक -: या दोन राशीन मध्ये मतभेदाची स्थिति उत्पन्न होते. धनु राशि वाले खूप एडवेंचरस असतात तर वृश्चिक राशीचे लोक खूप शांत आणि सुरक्षात्मक स्वभावाचे असतात.
धनु -: धनु राशिच्या लोकांना आपली स्वतंत्रता अतिप्रिय असते आपल्या समान व्यवहारा मुळे या राशीच्या लोकां मध्ये समस्या अनबन होण्याची संभावना खूप कमी असते.
मकर -: धनु राशीची लोक लापार्वाः आणि मनमौजी असतात तर मकर एकाकीप्रिय असतात. मकर राशीची लोक धनु राशिच्या लोकांच्या सफळतेत हर संभव सहयोग करतात.
कुंभ -: या दोन्ही राशीच्या स्वभावात समानता पाहिली जाते त्या मुळे यांच्यात समजदारी पाहायला मिळते. या दोन्ही राशीची लोक साहसी, मिलनसार आणि उत्साही असतात.
मीन -: या दोन्ही राशी रोमांटिक व विश्वास करण्या योग्य असतात. यांच्यात अनुकूलता असणे अधिक कठीण नसते परंतु यांना आपले नाते परस्पर समजदारीने पुढे चालवायला पाहिजे.