धनु राशिच्या पुरुषांचे व्यक्तित्व आकर्षक असते ही लोक खूप महत्वाकांक्षी, उदार आणि खेळाडू असतात. हे पुरुष दिखावा करने पसंत करत नाही या पुरुषांना आपल्या संस्कारांच पालन करणे आवडते. या पुरुषां मध्ये हट्टी आणि क्रोधाच्या भावना असतात.यांना निरंतर प्रवास करण्यात मज्जा वाटते.
हे पुरुष आपल्या आई-वडिलान वर खूप प्रेम करतात. हे पुरुष आपल्या संस्कारांच चांगल्या प्रकारे पालन करतात.हे आपल्या मुलांना देखील उत्तम पालन-पोषण करण्या साठी प्रयत्नशील असतात. हे पुरुष लोकां विषयी लवकर धारणा बनवतात. लोकांवर खूप लवकर विश्वास करणे सर्वात मोठी कमजोरी असते या पुरूषांची.
कठीण परिस्थितित ही लोक हार मानत नाहीत. ही लोक आपल्या आवडीची काम करण्यात आपली वेळ व्यतीत करतात. या पुरुषांना आपले ज्ञान वाढवण्याची आवड असते.
या राशीच्या पुरुषांना प्रवासाची खूप आवड असते कारण हे पुरुष विभिन्न संस्कृति, लोक त्यांची जीवनशैली या बात जाणण्याची उत्सुकता असते. वेगवेगळ्या गोष्टी विषयी जाणून घेणे या लोकांना आवडते.