कौटुंबिक स्तरा वर कौटुंबातील लोकां बरोबर मतभेद होवू शकतील. आई बरोबर चांगले संबंध स्थापित होतील. वैवाहिक जीवनात आनंद पाहायला मिळेल. भावंडान बरोबर विवाद होतील. केतुची दशाभुक्ति अंर्तदशा भोगत असणाऱ्या लोकाना मोठ्या प्रमाणात नुकसान होईल. वडिलान बरोबर वैचारिक मतभेद होऊ शकतील. ऑगस्ट नंतर परिस्थितित सुधार होतील.