धनु राशिच्या महिला खूप परिश्रमी आणि महत्वाकांक्षी असतात. यांना दिखावा करणे आवडत नाही. कुठल्या ही परिस्थित या स्रिया स्वतःला आडजस्ट करतात व कमी पैशात देखील आपला गुजरा करतात.या स्रिया आपल्या कामात तरबेज असतात.यांच्यात आळस पाहायला मिळत नाही.
या राशीच्या बायकांना जीवनात खूप संघर्ष केल्या नंतरच खुशी व सुख मिळते. त्या नंतर समाजात मान-सन्मान मिळतो. परंतु पारिवारिक स्तरा वर विरोध झेलावा लागतो. या महिलांच्या आपल्या जोडीदारा कडून अपेक्षा असतात.व त्या अपेक्षा पूर्ण झाल्या नाही तर त्यांचे मन खिन्न होते.
या बायका मुलांचे पालन करण्यात खूप कुशल असतात. याना विभिन्न विषयान बाबत ज्ञान अर्जित करण्याची आवड असते. या स्रिया सत्यवादी आणि आदर्शवादी असतात.या आपल्या अनुभवानीनवीन नवीन गोष्टी विषयी जाणून घेण्याच्या इच्छुक असतात. यांच्यात धीराची कमी असते व सगळी काम घाईने करतात.
जीवनसाथीच्या रुपात या राशीच्या महिला ईमानदार आणि जिम्मेदार असतात.या आपल्या नात्या विषयी खूप केयरिंग असतात.