वृश्चिक राशिचे बॉस साहसी आणि दृढ़ असतात. हे आपल्या इंप्लॉयीज वर नियंत्रण ठेवण्याची इच्छा बाळगतात.जर यांना कोणी धोका दिला तर हे बॉस आपल्या रागा वर नियंत्रण ठेऊ शकत नाहीत व खूप आक्रामक होतात. या राशीचे बॉस लहान-लहान गोष्टीं साठी आपली वेळ वायाला घालवत नाहीत. जर तुमचे बॉस वृश्चिक राशिचे असतील तर त्यांच्या बरोबर प्रेमानी बोलावे अस केल्यानी तुम्ही त्यांच्या गुड बुक्स मध्ये राहु शकता.
हे बॉस नेहमी रिज़र्व आणि सतर्क असतात.यांच्या नजरे पासून आपण वाचू शकत नाही. असे बॉस अचानक वार करतात. जर तुम्हाला वाटत असेल कि आपला बॉस आपल्याशी खुश राहावा आणि आपण कसलीही पर्वा न करणा काम करावे तर बॉसला खुश ठेवण्याचा प्रयत्न करावा. त्याच्या मना सारखे काम करावे.
जर तुमचा बॉस लपून तुमच्या कामा वर नजर ठेवत असेल या परिस्थिति पासून आपला बचाव करण्या साठी आपल्या वृश्चिक राशिच्या बॉस पासून दूर राहावे डोळे भिडू देऊ नयेत नाही तर हे बॉस तुमच्या मनातील गोष्टी ओळखतील या राशीचे बॉस ज्ञानी असतात. आपल्याला काय माहित आपला वृश्चिक राशिचा बॉस उदार, कोमळ, प्रतिभाशाली आणि कुशल बॉस खतरनाक देखील असू शकतो त्या पासून थोड सावध राहावे.