Subscribe Daily Horoscope

Congratulation: You successfully subscribe Daily Horoscope.
HomeHoroscopeScorpio child horoscope

वृश्चिक मूल राशिफल

वृश्चिक राशिची मुल खूप हट्टी आणि गहन विचार करणारी असतात.यांच्यात दुसऱ्यांना पारखण्याची अद्भुत क्षमता असते. ही मुल बुद्धिमान व त्या बरोबरच महत्‍वाकांक्षी देखील असतात. दुसऱ्यान बरोबर मिसळायला यानां जास्त वेळ लागतो. 

खेळताना ही मुल लांब राहणे पसंत करतात. चंचल स्‍वभावाच्या या मुलाचं मन कधी ही एका जागेवर टिकत नाही. ही मुल सारखे आपले निर्णय बदलतात.कुठलीही गोष्ट यांना समजावणे खूप कठीण असते. ही मुल नम्र स्‍वभावाची असतात. आपल्या शत्रुना माफ करण्याची यांना सवय असते. ही मुल कधी कधी खूप हट्टी होतात. यांच्या हट्टी पणा वर कधी कधी कंट्रोल करणे कठीण होते.

हिन्दी जन्म कुंडली

वृश्चिक राशिच्या पालकांनी आपल्या मुलां मध्ये असणाऱ्या गुणांना ओळखावे. आपल्या मुलां मध्ये असणाऱ्या योग्यते प्रमाणे त्यांना प्रोत्‍साहित करावे. पालकांच्या  प्रोत्‍साहना वरच या मुलाचं भविष्‍य टिकलेले आहे. 

ही मुल अधिकतर दुसऱ्यान वर निर्भर असतात. यांच्यात धाडस खूप आते परंतु व त्याचा उपयोग कसा करावा हे देखील या मुलांना माहित असते.

राशिफल : दैनिक | साप्‍ताहिक | मासिक | वार्षिक | प्रेम | रिलेशन

वृश्चिक लव कंपैटिबिलिटी

मेष | वृषभ | मिथुन | कर्क | सिंह | कन्या | तूळ | वृश्चिक | धनु | मकर | कुम्भ | मीन

वृश्चिक व्‍यक्‍तित्‍व

रत्न | स्‍वभाव | आरोग्य | कामुकता | लव कंपैटिबिलिटी | व्यापार | पुरुष | स्‍त्री | मूल | बॉस | कामगार
 
वृश्चिक साठी एस्‍ट्रो प्रॉर्डक्‍ट्स
 

 

लोकप्रिय उपाय

व्यक्तिगत करियर रिपोर्ट

व्यक्तिगत करियर रिपोर्ट मध्ये आमच्या अनुभवी ज्योतिषां द्वारा ...

और पढ़ें

साढे साती रिपोर्ट

साढे सातीच्या नावानेच मनात भीती उत्पन्न होते. वर्तमान परिस्थितीत काही ...

और पढ़ें

एक प्रश्न विचारा

कधी कधी काही प्रश्नाचं अचूक उत्तर मिळणे अत्यावश्यक आहे. इथे तुम्ही कुठ...

और पढ़ें

5 वर्षों की लाइफ रिपोर्ट

या लाइफ रिपोर्ट मध्ये तुमच्या जीवनाच्या प्रत्येक पहलू वर लक्ष दिल जात....

और पढ़ें

 
 
DMCA.com Protection Status