वृश्चिक राशिचे इंप्लॉयीज़ आत्मनिर्भर असतात व त्यांना आपल्या कामा साठी दुसऱ्यान वर निर्भर राहणे बिलकुल पसंत नसते. ही लोक आपले निजी जीवन आणि आपले काम वेगवेगळे ठेवतात. आपले काम व जबाबदाऱ्या ही लोक स्वतः घेतात. नुकसान झाले तरी त्याची जबाबदारी स्वतः आपल्या वर घेतात.
हे इंप्लॉयीज़ बहाना करत नाही. हे कंपनीच्या प्रति समर्पित आतात आणि दुसऱ्यान कडून हीच अपेक्षा ठेवतात. वृश्चिक राशिचे इंप्लॉयीज आपल्या चुका कबूल करतात. हे आपल्या विरोधि लोकांना मान देतात व त्यांच्या कडू हीच अपेक्षा करतात.
या राशीचे कामगार चांगल्या बरोबर चांगले आणि वाईटा बरोबर वाईट असतात. वृश्चिक राशिच्या इंप्लॉयीजच्या सहकर्मिना यांच्या बरोबर काम करताना आदर पूर्वक वागणूक ठेवावी. कामात यांना प्रोफेशनलिज़्म आवडते.
यांना असे काम द्यायला पाहिजे ज्या मुळे यांच्या साहस आणि आत्मविश्वासात वृद्धि होईल. हे व्यक्ति ऑफिस मध्ये आपले काम निपुणता आणि संयमानी करतात. हे स्वतः नियमांच उल्लंघन करत नाहीत व दुसऱ्यांना देखील करू देत नाहीत.