वृश्चिक राशिचा स्वामी ग्रह मंगळ आहे. या राशीच्या लोकांना लाल पोवळे धारण केल्यानी लाभ होतो.
जर तुम्ही लाल रंगाचे पोवळे धारण करण्यात असमर्थ असाल तर त्या ऐवजी लाल गारनेट देखील घालू शकता.
हे लक्षात ठेवावे कि मंगळ लग्न असणाऱ्या लोकांनी हीरा धारण करू नये.