वृश्चिक राशिचा लोकांच्यात विविधता पाहायला मिळते.या लोकां बरोबर राहणे जेवढे मजेदार असते तेवढेच खतरनाक देखील असते.ही लोक महान, उत्साही आणि दयाळू असतात. या राशीचे व्यक्ति चुबंकीय व्यक्तित्वाचे असतात. ही लोक बुद्धिमान आणि मजेदार असतात. ही लोक भावुक, र्इमानदार आणि आकर्षक असतात. वृश्चिक राशीचा अन्य राशीच्या लोकान बरोबर मेळ:-
मेष -:या राशीच्या लोकांचा स्वभाव एकमेकान बरोबर बिलकुल उलट असतो. मेष राशीची लोक क्रियाशील आणि हुकुम चालवणारे असतात. यांना पुढारी पण आवडतो परंतु वृश्चिक राशिच्या लोकाना कोणाच्या अधीन राहणे आवडत नाही ही लोक आत्मनिर्भर असतात.
वृषभ -: वृषभ राशिची लोक दृढ़ आणि घरेलू असतात. या दोन्ही राशि ईमानदार असतात. वृषभ राशि असणाऱ्या लोकांचा मजबूत स्वभाव वृश्चिक राशिच्या लोकांच्या जीवनात मददगार सिध्द होतो.
मिथुन -: मिथुन राशिची लोक कुठल्याही गोष्टीला संशयानी बघतात. यांना फिरण्याची आवड असते. यांचा व्यवहार वृश्चिक राशिच्या लोकांना समजत नाही. मिथुन राशिची लोक ईमानदार जोडीदार सिध्द होत नाहीत.
कर्क -: हा मौलिक मेळ आहे. कर्क राशिचा अंर्तज्ञान आणि केयरिंग व्यवहार वृश्चिक राशीच्या लोकांना पसंत पडतो.
सिंह -:या दोन राशींचा मेळ झाल्या मतभेद उत्पन्न होने स्वाभाविक आहे. या दोन्ही राशी गंभीर आणि घमंडी आहेत. या दोन राशींचा मेळ झाला तर आपले नाते टिकवून ठेवण्या साठी यांना खूप प्रयत्न करावे लागतात.
कन्या -: या दोन्ही राशी परिश्रमी आणि मेहनती आणि आपले लक्ष्य प्राप्ति हेतु प्रयासरत असतात. याचं नात सावकाश व पुढे चांगले होत जाते.
तूळ -: तूळ राशीची लोक वृश्चिक राशीच्या लोकांच्या भावना समजून घेत नाहीत. हे वृश्चिक राशिच्या लोकांच्या ज्या गरजा असतात त्या नियंत्रित करण्याची इच्छा बाळगतात.
वृश्चिक -: वृश्चिक राशीचा वृश्चिक राशि बरोबर मेळ उत्तम असतो. यांच्या एक समान व्यवहारा मुळे समस्या उत्पन्न होतील न की वेगळ्या व्यवहारा मुळे.
धनु -: या दोन राशीन मध्ये मतभेदाची स्थिति उत्पन्न होत राहते. धनु राशीची लोक खूप एडवेंचरस असतात तर वृश्चिक राशीची लोक खूप शांत आणि सुरक्षात्मक स्वभावाची असतात.
मकर -: या राशींच्या मध्ये सुरुवातीला झिझक असते या दोन्ही राशी सुरक्षात्मक, महत्वाकांक्षी आणि परिश्रमी असतात. वृश्चिक राशिची लोक यांच्या जीवनात स्थिरता आणतात.
कुंभ -: कुंभ राशिची लोक खूप भावुक असतात. या राशीच्या लोकांचा उग्र व्यवहार वृश्चिक राशिच्या लोकांना परेशान करू शकतो. हा एक थंड आणि जीवनरहित मेळ आहे.
मीन -: या राशींचा मेळ खूप उत्तम असत,या दोन्हे राशीचे व्यक्ती गंभीर स्वभाव, रोमांटिक आणि भावुक असतात. वृश्चिक राशिच्या लोकांना नियंत्रित स्वभाव मीन राशिची लोक आवडतात.