या वर्षी तुमचे प्रेम, कुटुंब आणि विवाह मंगल ग्रहाच्या प्रभावात असणार आहे. ग्रहांच्या दशे अनुसार तुम्हाला आपले प्रेम प्राप्त करण्यात थोडासा विलंब होणार आहे. या वर्षी प्रेमाच्या प्रति तुमच्या दृष्टिकणात बदलाव येईल.। वृश्चिक राशिची लोक या वेळी आपले विचार चांगल्या प्रकारे व्यक्त करू शकतील. आपल्या व्यक्तित्वाच्या विपरीत त्यांची ही वागणूक व्यवहार परिवार आणि मित्रांना थोडी आश्चर्यचकित करू शकते.
पहिल्या नजरेत प्रेम होईल ही इच्छा आपल्या मनातून काढून टाका. कारण या वर्षी अस काही घडणार नाही. गुरु ग्रहाच्या स्थिति मुळे कुठले नवीन नाते बनण्यात विलंब देखील होऊ शकेल. कुठला मित्र किंवा नातेवाईकाच्या मदतीने तुमची आपल्या जोडीदारा बरोबर भेट होणार आहे. आपल्या साठी आशा पार्टनरची निवड करा जो तुमच्या साठी योग्य असेल. जुनी नाती आणि प्रेमाच्या नात्यातून बाहेर निघताना तुम्हाला स्वताच्यात पॉजिटिविटी फिल होईल. आपल्या अपनी इच्छा आणि अपेक्षाना ओळखण्या साठी हे वर्ष उत्तम आहे.
ज्या लोकांचे रिलेशन आता नवे आहे त्यांनी थोडा धीर धरावा. वृश्चिक राशिच्या लोकांना आशा पार्टनरchee जरूरत असते जो त्यांच्या रहस्मयी व्यवहाराला चांगल्या प्रकारे समजून घेईल.कुठल्याही व्यक्तीच्या बाबतीत कुठल्या प्रकारची धारणा बनवण्या आधी त्या व्यक्तीला चांगल्या प्रकारे पारखून घ्यावे त्या नंतरच निर्णय घ्यावा व कुठल्याही प्रकारची घाई करू नये.
विवाहित जोडपे आपल्या वैवाहिक जीवनाचचा भरपूर आनंद घेऊ शकतील. परंतु या राशीच्या लोकांना आपल्या रागा वर नियंत्रण ठेवण्याचा इथे सल्ला दिला जात आहे. लग्ना साठी एप्रिल च्या मध्य काळा पासून जुन पर्यंतची वेळ उत्तम असेल.