वृश्चिक राशिची स्री अत्यंत महत्वाकांक्षी आणि जिद्दी स्वभावाची असते. यांच्यात स्वार्थीपणा पाहायला मिळतो. या राशीच्या बायकांना आपल्या निर्णयात कोणाचा हस्तक्षेप बिलकुल आवडत नाही. यांना आपल्या माहेरच्या लोकांशी अत्यधिक स्नेह असतो. जर या बायका लग्ना नंतर नोकरी करत असतील तर यांची इच्छा आपल्या घरात पुढारी बनण्याची असते. यांच्यात काम करण्याची क्षमता दुसऱ्यान पेक्षा जास्त असते.
या राहीच्या बायकांच्या वाणीत कटुता असते या कडू बोल बोलतात. जीवनात या सुख-साधनांच्या प्रति ज्यादा लालायितअसतात. या स्त्रियां जास्त कामुक आणि रहस्यमयी असतात.यांच्या व्यक्तित्वात एवढे आकर्षण असते कि कोणी ही चुम्बका प्रमाणे यांच्या जवळ येते. यांच्यात दया आणि समाज सेवा करण्याची भावना असते.
यांना असा जोडीदार आवडतो जो याचं ऐकेल आणि आपल्या घरातील जबाबदारी यांना देईल. जीवनसाथीच्या रुपात वृश्चिक राशिच्या महिला खूप दिलचस्प असतात.या आपल्या जोडीदाराचा विकट परिस्थितित साथ देतात.