वृषभ राशिचे बॉस आपल्या कर्मचारी बरोबर चांगले संबंध ठेवणारे असतात. हे कवि, लेखक, दयाळू आणि धार्मिक प्रवृत्तिचे असतात. जर तुम्ही आपल्या बॉस द्वारे कुठले काम करण्याचे ठरवले असेल तर पहिल्यांदा आपल्या बॉस ची प्रशंसा करावी बॉस लवकर खुश होतो.
ही रास असणाऱ्या बॉस साठी पैशे जास्त महत्वपूर्ण असतात. हे कुठलेही काम पूर्ण रणनीति आखून करतात. हे आपल्या विचार आणि स्वप्नांच्या दुनियेत राहतात. या लोकांचा स्वभाव हट्टी आणि अडियल असतो यांचे एंप्लॉयीज़ देखील त्यांच्या या स्वभावाला झेलतात. या राशीचे बॉस आपल्या कर्मचारी च्या प्रती नरम असतात. गरजेच्या वेळी हे बॉस आपल्या कामगारांची मदत देखील करतात.
या राशीच्या बॉस मध्ये अद्भुत क्षमता असते एवं हे कंपनीच्या प्रबंधनाच कार्य बखूबी सांभाळतात. हे कुठल्याही कामाला किंवा प्रोजेक्टला पूर्ण प्रक्रिये द्वारा करणे पसंत करतात. जर तुमच्या बॉस ची रास वृषभ असेल तर त्यांना इंप्रेस करण्या साठी त्यांच्या द्वारे दिल्या गेलेल्या नियमांचं पालन करावे नियमाच पालन केल्या वर हे बॉस खूप आपल्या एंप्लॉयीज़ वर खुश होतात.
ही रास असणारे बॉस इंक्रिमेंट किंवा प्रमोशन करण्यात खूप वेळ लावतात या बाबतीत यांची गती खूप सावकाश असते.