वृषभ राशिची मुल विद्रोही विचाराची असतात. त्यांना कुठलीही गोष्ट समजवून सांगणे खुप कठीण असते. आशा मुलां बरोबर विनम्रता पूर्वक व्यवहार करणे उचित असते. या मुलांना लग्ज़रियस वस्तु पसंत असतात. स्वभावाणी आशावादी खूप कठीण परिश्रम करणारे असतात. या राशीची मुल लहान लहान गोष्टीं वरून असहज आणि असुरक्षित महसूस करतात. अत: लहानपणा पासूनच मानसिक रूपाणी मजबूत बनवणे उत्तम असते. या राशीच्या मुलांना उचित मार्गदर्शनाची गरज असते. ही मुल खूप भावुक असतात. जस-जस वय वाढत तस-तस यांच्यात काम करण्याची लालसा वाढते.
वृषभ रास असणाऱ्या मुलांच्या आई-वडिलांना या मुलांच्या प्रति थोड सावधान आणि सतर्क राहायला पाहिजे. यांच्या उत्तम भविष्या साठी त्यांच्या आवडी-निवडी वर लक्ष्य द्यायला पाहिजे.लहानपणा पासूनच ही मुल व्यावहारिक एवं रचनात्मक असतात. जर तुमची संतती रागीष्ट असेल तर त्याच्या या सवयी वर लहानपणा पासूनच लक्ष्य देणे गरजेचे आहे.