Subscribe Daily Horoscope

Congratulation: You successfully subscribe Daily Horoscope.
HomeHoroscopeTaurus employee horoscope

वृषभ कामगार राशिफल

वृषभ रास असणारा व्यक्ती एका कर्मचारीच्या रूपात सर्वोत्‍त्‍म असतो. हे कुठल्याही कामात १००% आपला साथ देतात. हे इंप्‍लॉयीज़ ईमानदार, कष्टाळू आणि समजदार असतात. ही लोक आपली सगळी काम खूप उत्‍साहानी करतात व हातात घेतलेली काम कधी अर्धवट सोडत नाहीत. ही लोक आपली काम सावकाश परंतु पूर्ण करूनच दाखवतात. लापरवाही त्यांना बिलकुल आवडत नाही काम करायचे म्हणजे करायचे तस मध्ये काम कधीच सोडत नाहीत. ते  ऑफिस मध्ये रूटीन आणि नियमणी काम करतात. 

हिन्दी जन्म कुंडली

अव्‍यवस्थित जागी काम करावे लागले तर ही लोक लहान मुलां प्रमाणे राग आणि हट्ट करायला सुरुवात करतात. अव्‍यवस्थित जागी काम करणे यांच्या साठी कठीण असते. जे कामगार यांच्या बरोबर व्यवस्थित वागत नाही त्यांच्या बरोबर काम करणे देखील त्यांना पसंत नसते. 

वृषभ रास असणारे इंप्‍लॉयीज़ आपल्या मार्गात येणाऱ्या कठीण लोकां वर जीत प्राप्त करणारे असतात. हे कामगार धैर्यवान आणि प्रसन्‍न राहणारे असतात. यांना आपल्या बॉसची ऐकायला काही अडचण नसते. किती तरी वेळा हे कामगार खराब काम देखील ठीक करण्यात माहीर असतात तस कधीच त्या कामाला नाही म्हणत नाही. यांना आपल्या जॉब मध्ये चांगल्या पगाराची व कामाच्या श्रेष्‍ठतेची ओढ असते.

राशिफल : दैनिक | साप्‍ताहिक | मासिक | वार्षिक | प्रेम | रिलेशन

वृषभ लव कंपैटिबिलिटी

मेष | वृषभ | मिथुन | कर्क | सिंह | कन्या | तूळ | वृश्चिक | धनु | मकर | कुम्भ | मीन

वृषभ व्‍यक्‍तित्‍व

रत्न | स्‍वभाव | आरोग्य | कामुकता | लव कंपैटिबिलिटी | व्यापार | पुरुष | स्‍त्री | मूल | बॉस | कामगार
 
वृषभ साठी एस्‍ट्रो प्रॉर्डक्‍ट्स
 

 

लोकप्रिय उपाय

शेयर बाजार रिपोर्ट

सध्याच्या वेळी पैसा ही लोकां साठी सर्वोपरी आहे. या बाबत तुम्ही सहमत अस...

और पढ़ें

दीर्घायु रिपोर्ट

प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते हे जाणून घेण्याची कि त्याची आयु किती असे...

और पढ़ें

करियर रिपोर्ट

जर तुम्ही आपल्या करियर बाबत परेशान असाल तर आत्ताच खरेदी करा आमच्या ज्य...

और पढ़ें

महादशा विश्‍लेषण

ज्योतिष एक अशी विद्या आहे जी प्रत्येक ज्योतिषांच्या अनुभवांनी आणख...

और पढ़ें

 
 
DMCA.com Protection Status