Subscribe Daily Horoscope

Congratulation: You successfully subscribe Daily Horoscope.
HomeHoroscopeTaurus health horoscope

वृषभ आरोग्य राशिफल

वृषभ रास असणाऱ्या लोकांचा चेहरा भरलेला आणि चेहऱ्या वर लालिमा असते. यांचा रंग साफ आणि केस खूप छान असतात.  अंगकाठी चांगली आणि मजबूत असते. ही रास असणारी लोक जन्म झाल्या पासूनच अंग काठीने मजबूत असतात. शारीरिक रूप से मजबूत होते हैं। यांचं आरोग्य देखील चांगले असते कुठले गंभीर आजार लवकर होत नाहीत. वय वाढेल तसे यांचे वजन देखील वाढते.

हिन्दी जन्म कुंडली

या लोकांचा गळा सर्वात जास्त संवेदनशील असल्या मुळे यांना कफ संबंधी आजार होतात. वृषभ राशिच्या लोकांना गळया संबंधी आजार जास्त होतात. तंदुरुस्‍त राहण्या साठी या लोकांना साधे,हलके तसेच सात्विक भोजन एवं नियमित व्‍यायाम करणे गरजेचे आहे.

वृषभ रास असणाऱ्या लोकांना असा आहार घ्यायला पाहिजे जो थायराइड ग्रंथि साठी फायद्याचा असेल. यांना आपल्या आहारात आयोडाइज्‍़ड मीठ, फ्लॉवर, काकड़ी, वाटाणे, बदाम इत्‍यादि घ्यायला पाहिजे. स्‍टार्च, गोड आणि वसायुक्‍त भोजना पासून दूर राहावे.या प्रकारच्या भोजना मुळे त्याचं वजन वाढू शकते.

राशिफल : दैनिक | साप्‍ताहिक | मासिक | वार्षिक | प्रेम | रिलेशन

वृषभ लव कंपैटिबिलिटी

मेष | वृषभ | मिथुन | कर्क | सिंह | कन्या | तूळ | वृश्चिक | धनु | मकर | कुम्भ | मीन

वृषभ व्‍यक्‍तित्‍व

रत्न | स्‍वभाव | आरोग्य | कामुकता | लव कंपैटिबिलिटी | व्यापार | पुरुष | स्‍त्री | मूल | बॉस | कामगार
 
वृषभ साठी एस्‍ट्रो प्रॉर्डक्‍ट्स
 

 

लोकप्रिय उपाय

Life Report PDF

You will get all the important details of your life in this report. Yo...

और पढ़ें

वैवाहिक जीवन रिपोर्ट

तरुणांच्या मनात लग्ना विषयी किती तरी प्रश्न उठतात त्या प्रश्नाच अचूक उ...

और पढ़ें

शेयर बाजार रिपोर्ट

सध्याच्या वेळी पैसा ही लोकां साठी सर्वोपरी आहे. या बाबत तुम्ही सहमत अस...

और पढ़ें

महादशा विश्‍लेषण

ज्योतिष एक अशी विद्या आहे जी प्रत्येक ज्योतिषांच्या अनुभवांनी आणख...

और पढ़ें

 
 
DMCA.com Protection Status