Subscribe Daily Horoscope

Congratulation: You successfully subscribe Daily Horoscope.
HomeHoroscopeTaurus lalkitab horoscope

वृषभ लाल किताब राशिफल

वृषभ लाल किताब

या वेळी आशावादी आणि सतर्क राहावे. तुमचा धाडसी आणि निर्भिक स्वभाव तुम्हाला सगळ्या विपत्तीन पासून वाचवेल. प्रॉपर्टी संबंधी कसले वाद असतील तर त्याच या वर्षी निराकरण होईल. आरोग्यात सुधार होईल. 

एप्रिल आणि मे हे महिने आर्थिक आणि कौटुंबिक समस्या घेवून येतील. विध्यार्थी आणि नोकरीपेशा लोकां साठी चांगली वेळ आहे परंतु त्याना हा सल्ला दिला जात आहे कि कुठल्याही अनोळखी नात्यात पडू नये. 

हिन्दी जन्म कुंडली

अशुभ ग्रहांच्या नकारात्मक प्रभावा पासून स्वतःचा बचाव करण्या साठी लाल-किताबचे काही उपाय-: 

- अनावश्‍यक आपल्या घराच रेनोवेशन करू नये.

- कुठल्याही महत्वपूर्ण कागदपात्रां वर सही करू नये.

- दुसऱ्यान वर जास्त विश्वास ठेऊ नये.

- ऑफिस असो किंवा घर दोन्ही जागी देव्हाऱ्याची जागा बदलू नये.

- कुठल्याही पवित्र नदीत डुबकी लावावी.


लोकप्रिय उपाय

केतु गोचर रिपोर्ट

केतु गोचर रिपोर्ट मध्ये तुमच्या जीवनातील सगळे पहलू लक्षात ठेवले गेले आ...

और पढ़ें

साढे साती रिपोर्ट

साढे सातीच्या नावानेच मनात भीती उत्पन्न होते. वर्तमान परिस्थितीत काही ...

और पढ़ें

भाग्‍यशाली मोबाइल नम्‍बर रिपोर्ट

ग्रहां प्रमाणेच आकड्यांचा देखील आपला एक एनर्जी लेवल असतो. आशा वेळ...

और पढ़ें

सरकारी नोकरी रिपोर्ट

वारंवार प्रयत्न करून ही जर तुम्हाला सरकारी नोकरी प्राप्त करण्यात अडचणी...

और पढ़ें

 
 
DMCA.com Protection Status