Subscribe Daily Horoscope

Congratulation: You successfully subscribe Daily Horoscope.
HomeHoroscopeTaurus love horoscope

वृषभ प्रेम राशिफल

या वर्षी वृषभ रास असणारे व्यक्ती आपल्या भूतपूर्व गोष्टींची आठवण काढून त्यात मग्न राहणार आहेत. तुमच्या राशीत शुक्र ग्रहाची उपस्थिति असल्या मुळे तुम्ही आपल्या जीवनात रोमांस करण्यात ज्यादा वेळ व्यतीत करताल.तरुण मुला-मुलींची भावनात्‍मक जरूरते पूर्ण होतील आणि ते आपल्या पार्टनरला खूप प्रेम करतील. वृषभ रास असणाऱ्या व्यक्तीला प्रेमाच्या बदल्यात प्रेम मिळाले नाही तर ते खूप निराश आणि एकाकी होतील.

जो व्यक्ती आता पर्यंत सिंगल आहे त्याला या वर्षी जोडीदार मिळेल. दुसऱ्यान बरोबर कमी बोलत असल्या मुळे तुम्ही दुसऱ्यांच्या नजरेत एक दिलचस्‍प आणि रहस्‍यमयी पर्सनैलिटीच्या रूपात उभरून येताल. त्या मुळे तुम्ही दुसऱ्या लोकां मध्ये आकर्षणाचा केंद्र देखील बनताल.

हिन्दी जन्म कुंडली

शनि ग्रह आणि राहुची दशा तुम्हाला कुठल्या सीरियस रिलेशन मध्ये न पडण्याचे संकेत देत आहे. ज्या नात्यात आपले भविष्‍य नाही त्यात आपली वेळ आणि एनर्जी बरबाद करू नये. जर तुम्ही कुठल्या रिलेशन मध्ये असाल तर पहिल्यांदा त्या  रिलेशनच आंकलन करावे आणि विचार करावा कि याच  महत्‍व आहे कि नाही.  काय माझा जोडीदार माझ्या प्रती इमानदार आहे कि नाही याच देखील आकलन करावे. हे लक्षात ठेवा कि आपल्या स्वभावा प्रमाणेच आपला पार्टनर शोधावा. या वर्षाच्या मध्य काळात लग्नाचे योग जुळत आहेत. वर्ष 2018 तुमच्या साठी व तुमच्या खाजगी जीवना साठी उत्तम व्यतीत होईल. या वर्षी तुम्ही आपल्या वैवाहिक जीवनाचा भरपूर आनंद घेताल.

काही लोकांच्या जीवनात प्रेम आपल्या अंतिम पायरी वर असेल. वृषभ रास असणाऱ्या लोकांना आपल्या वैवाहिक जीवनात आपल्या पार्टनर बरोबर चांगला ताळमेळ बसत नसल्या मुळे अडचणींचा सामना करावा लागेल.  या वेळी तुम्ही आपल्या अहंकाराला थोड दूरच ठेवावे नाहीतर तुमच्या परस्पर नात्यात दूरी वाढेल. ग्रहांची जी दशा आहे अशा वेळी फैमिली प्‍लांनिंग विषयी विचार करत असणाऱ्या लोकांच्या हाती निराशा लागेल. 

2018 च्या अंतिम वेळे पर्यंत तुमच्या प्रेम संबंधात वेगळे होण्याची वेळ येईल त्या साठी तुम्ही आपल्या चुकांचा सुधार करावा मागे घडणाऱ्या गोष्टीना मागेच सोडून नवीन नात्याची सुरुवात करावी.  

 
राशिफल : दैनिक | साप्‍ताहिक | मासिक | वार्षिक | प्रेम | रिलेशन

वृषभ लव कंपैटिबिलिटी

मेष | वृषभ | मिथुन | कर्क | सिंह | कन्या | तूळ | वृश्चिक | धनु | मकर | कुम्भ | मीन

वृषभ व्‍यक्‍तित्‍व

रत्न | स्‍वभाव | आरोग्य | कामुकता | लव कंपैटिबिलिटी | व्यापार | पुरुष | स्‍त्री | मूल | बॉस | कामगार
 
वृषभ साठी एस्‍ट्रो प्रॉर्डक्‍ट्स
 

 

लोकप्रिय उपाय

गुरु गोचर रिपोर्ट

9 ग्रहां पैकी गुरू ग्रह सर्वात महत्वपूर्ण ग्रह आहे आणि तो दर वर्षी आपल...

और पढ़ें

5 वर्षों की लाइफ रिपोर्ट

या लाइफ रिपोर्ट मध्ये तुमच्या जीवनाच्या प्रत्येक पहलू वर लक्ष दिल जात....

और पढ़ें

पाच प्रश्न विचारा

कधी कधी काही प्रश्नाचं अचूक उत्तर मिळणे अत्यावश्यक आहे. इथे तुम्ही कुठ...

और पढ़ें

शिक्षणा संबंधी रिपोर्ट

दहावी नंतर आपल्या साठी योग्य क्षेत्राची निवड करणे सर्वात अवघड काम आहे....

और पढ़ें

 
 
DMCA.com Protection Status