वृषभ राशिचे पुरुष अत्यन्त सहनशील व कर्मठ असतात. कष्ट केल्या नंतरच यांना संतुष्टि मिळते. नेहमी शांत राहणाऱ्या स्वभावाचे हे पुरूष साधे जीवन जगणे पसंत करतात. प्रेमानी यांच्या कडून कुठले ही काम आपण करून घेवू शकता परंतु जबरदस्ती कुठले ही काम आपण यांच्या कडून करून घेऊ शकत नाही. हे पुरुष आपल्या भविष्या बाबत सदैव सकारात्मक विचार ठेवतात. जसा यांचा स्वतःचा नजरिया सकारात्मक असतो त्या प्रमाणेच ते दुसऱ्या लोकांना किंवा कुठल्याही निराश व्यक्तीला शिकवतात व त्याला जीवन जगण्याची नवीन वाट दाखवतात. हे पुरुष कुठले ही काम असो मन लावून करतात.
वृषभ राशीच्या पुरुषांचे व्यक्तित्व जेम्स बॉन्ड सारखे मिळते-जुळते असते. जे शांत, व्यवहारिक असून बुद्धिमान देखील आहे. आपल्या जबाबदाऱ्या ही लोक चांगल्या प्रकारे निभावतात. हे पुरुष दुसऱ्यांची मदत मना पासून करतात. यांना काम हळू हळू करणे पसंत नसते.
आपली राशि चिह्न बैला सारख्या स्वभावाचे हे पुरुष प्रेमाच्या बाबतीत थोडे स्लो असतात. हे पुरूष शुक्र ग्रहा सारखे शांत आणि प्रेमपूर्ण असतात. त्या बरोबरच या राशीचे चिह्न बैला सारखे चतुर आणि चलाक असतात.
जिथे प्रेमाची गोष्टी येतात तिथे हे पुरुष सगळ काही त्यागायला तयार असतात. आपले प्रेम प्राप्त करण्या साठी ही लोक संभाव असेल तेवढे प्रयत्न करतात. जो पर्यंत आपल्या ध्येयाला प्राप्त करत नाही तो पर्यंत हे पुरुष गप्प बसत नाहीत. यांच्या प्रेमा पुढे कोणी ही टिकू शकत नाही.
प्रेमीच्या रूपात वृषभ राशिचे पुरूष -: हे पुरुष तुमचे मन जिंकण्या साठी काहीही करू शकतात. आपल्या उदार व्यक्तित्वानी हे आपल्याला प्रभावित करतात. प्रेम संबंधात यांच्या पुढे आपण जिंकू शकणार नाही. प्
पतिच्या रुपात वृषभ राशिचे पुरूष -: एखाद्या प्रेमी सारखेच या राशीचे पुरुष आपल्या लग्नात असतात. जोडीदाराच्या रूपात हे एक ईमानदार साथी शोधतात वृषभ राशिच्या पुरुषांना शांत आणि चांगला ताळमेळ ठेवणारी बायको पसंत असते.
आर्थिक बाबीत वृषभ राशिच्या पुरुषांना जास्त त्रासाचा सामना नाही करावा लागत.
लग्ना नंतर असे पुरूष आपल्या जोडीदाराच्या प्रति ईमानदार असतात. हे आपल्या मुलांचे देखील चांगल्या प्रकारे पालन पोषण करतात.