वृषभ रास असणारे व्यक्ती शांत, ईमानदार आणि उदार असतात त्या बरोबरच मजबूत आणि विश्वास करने योग्य असतात. सेक्सच्या बाबतीत यांची धैर्यशीलता यांच्या पार्टनरला इंप्रेस करते.
या राशीचे व्यक्ती व्यवहारिक, विश्वसनीय, आत्मनिर्भर आणि कामुक असतात. हे जिद्दी, पोज़ेसिव आणि खूप आकर्षित असतात. सेक्सच्या बाबतीत ही लोक कुठल्या हीरो सारखे असतात. सेक्सच्या वेळी यांची नवीन छवि उभरून येते.
प्रेमाच्या बाबतीत या लोकांचा व्यवहार थोडा जटिल असतो. कुठल्याही नवीन नात्याच्या सुरुवातीलाच शारीरिक संबंध बनवणे यानां पसंत असते. हे दुसऱ्यांना गिफ्ट देवून इंप्रेस करतात. ही लोक आपल्या जवळपासच्या लोकां बरोबर जास्त गप्पा मारणे पसंत करतात.
कुठल्याही वृषभ रास असणाऱ्या स्रीला इंप्रेस करायचं असेल तर तिच्या बरोबर रोमांटिक बनून वागावे. या स्रिया प्रेमात पडल्या नंतर पूर्ण ईमानदार आणि वफादार असतात आणि पुरुषां बाबत बोलायच झाल तर वृषभ राशीच्या पुरुषाना एवढ्या लवकर इंप्रेस करने खूप कठीण असते. सेक्सच्या बाबतीत असे व्यक्ती बिलकुल लाजत नाही व कसलीही झिझक त्यांच्यात पाहायला मिळत नाही.