Subscribe Daily Horoscope

Congratulation: You successfully subscribe Daily Horoscope.
HomeHoroscopeTaurus women horoscope

वृषभ स्‍त्री राशिफल

रागीष्ट आणि उग्र स्‍वभावाचा या महिला आपल्या स्वप्नांना सर्वात आगोदर प्राथमिकता देतात. यांच्यात स्वतःला नियंत्रित ठेवण्याची क्षमता असते. दुसऱ्या राशींच्या लोकां बरोबर यांचा व्‍यवहार जास्त चांगला नसतो. कुंभ आणि मकर सारख्या राशींच्या प्रभावात आल्या नंतर या स्रिया अस्थिर आणि अशांत महसूस करतात. रागीष्ट आणि उग्र प्रवृत्ति असणाऱ्या वृषभ राशिच्या स्रिया कधी कधी हिंसक होतात. यांची वागणूक जास्त सकारात्‍मक राहत नाही. परंतु या स्रियांच वैशिट्य आहे कि या आपल्या वर नियंत्रण ठेवणे चांगल्या प्रकारे ठेवतात.

आपली सुंदरता आणि गोड वाणी मुळे या महिला पुरुषांना आपल्या कडे आकर्षित करण्यात यशस्वी होतात.  वृषभ रास असणारी महिला व्‍यवहारानी उदार असते. यांच्या व्‍यक्‍तित्‍वात खोट बोलणे व कपटीपना बिलकुल नसतो. यांची ही सवय पुरुषां मध्ये त्यांना लोकप्रिय बनवते. या राशीच्या महिलाना पुरुषांना आपल्या कडे आकर्षित करून त्यांच्या वर नियंत्रित ठेवणे चांगल्या प्रकारे येते. आपल्या पुढे दुसऱ्यांची प्रशंसा करणे यांना अजिबात आवडत नाही. यांच्यात धैर्य खूप चांगले असते.

हिन्दी जन्म कुंडली

वृषभ राशिच्या श्रीयांचा स्वभाव असा असतो कि प्रत्येक पुरुष त्यांच्या सारख्या जीवनसाथीची ओढ करतो. आशा स्रियांना असे पुरुष आवडतात ज्यांच्या बरोबर यांचा ताळमेळ चांगला बसेल व त्यांच्या आवडीवर लक्ष देईल. 

आपल्या जवळपास च्या वातावरणाला अनुकूल बनवणे या राशीच्या स्रियांना आवडते. स्वतः टीप टोप राहणे, सजना-संवरना यांना आवडते. प्रकृति आणि सुंदर वस्तुंच्या प्रति या स्रिया जास्त आकर्षित होतात.

पत्‍नीच्या रुपात वृषभ राशिच्या स्त्रियां -: जर तुमचा  जीवनसाथी वृषभ राशिचा असेल तर त्यंच्या पेक्षा जास्त या दुनियेत दुसरा कुठलाही व्यक्ती नाही. या स्रिया नेहमी आपल्या नवऱ्या बरोबर उभे असल्याच पाहायला मिळते. किती ही कठीण स्थिती असली तरी या महिला आपल्या जोडीदाराचा सपोर्ट करत असताना दिसतात. त्या आपल्या नवर्याची सावली असतात परंतु या स्रियांना आपल्या नवऱ्यात कसल्या प्रकारची कमी आवडत नाही त्यांना परफेक्ट नवरा पाहिजे असतो. 

राशिफल : दैनिक | साप्‍ताहिक | मासिक | वार्षिक | प्रेम | रिलेशन

वृषभ लव कंपैटिबिलिटी

मेष | वृषभ | मिथुन | कर्क | सिंह | कन्या | तूळ | वृश्चिक | धनु | मकर | कुम्भ | मीन

वृषभ व्‍यक्‍तित्‍व

रत्न | स्‍वभाव | आरोग्य | कामुकता | लव कंपैटिबिलिटी | व्यापार | पुरुष | स्‍त्री | मूल | बॉस | कामगार
 
वृषभ साठी एस्‍ट्रो प्रॉर्डक्‍ट्स
 

 

लोकप्रिय उपाय

केतु गोचर रिपोर्ट

केतु गोचर रिपोर्ट मध्ये तुमच्या जीवनातील सगळे पहलू लक्षात ठेवले गेले आ...

और पढ़ें

भाग्‍यशाली मोबाइल नम्‍बर रिपोर्ट

ग्रहां प्रमाणेच आकड्यांचा देखील आपला एक एनर्जी लेवल असतो. आशा वेळ...

और पढ़ें

संतती प्राप्‍ति मुहुर्त

उत्तम ग्रह दशेत होणाऱ्या संततीची प्रत्येक आई-वडिल कामना करतात. प्रत्ये...

और पढ़ें

करियर रिपोर्ट

जर तुम्ही आपल्या करियर बाबत परेशान असाल तर आत्ताच खरेदी करा आमच्या ज्य...

और पढ़ें

 
 
DMCA.com Protection Status