Subscribe Daily Horoscope

Congratulation: You successfully subscribe Daily Horoscope.
HomeHoroscopeVirgo boss horoscope

कन्या बॉस राशिफल

कन्‍या राशिअसणारे बॉस योजनाबद्ध पद्धतीने आपले काम करणे पसंत करतात. हे बॉस खुप कुशल विश्‍लेषक असतात हे आपल्या इंप्‍लॉयीज़ वर कडी नजर ठेवतात. यांना आपल्या कामात कामा पेक्षा जास्त परफेक्‍शनची अपेक्षा असते. यांना आपल्या जीवनात बदलाव बिलकुल पसंत नाही. यानां आपल्या रूटीन लाइफ मध्ये राहणे आवडते. असे बॉस लहान गोष्टीना देखील मोठ्या करून दाखवतात त्या मुळे यांच्या इंप्‍लॉयीजला काम करताना अडचणी येतात. 

हिन्दी जन्म कुंडली

ही रास असणारे बॉस गंभीर विचारशील व्‍यक्‍तित्‍वाचे असतात. यांचा स्‍वभाव सहज आणि सरळ असतो परंतु हे बॉस सगळ्यात आगोदर आपल्या हिताचा विचार करतात. हे बॉस कुठले ही काम करण्या पूर्वी चांगला विचार करतात. यांना अनुशासनात राहणे पसंत असते. जर तुम्ही कन्‍या राशि असणाऱ्या बॉसला इंप्रेस करण्याचे इच्छुक असाल तर त्यांच्या ज्ञान आणि  कामाची प्रशंसा करावी.

कन्‍या राशिचे बॉस प्रत्येक काम खूप बारीकीने बघतात व लहान-लहान चुका काढण्यात माहीर असतात. यांच्या नजरेतून एकही चूक आपण लपवू शकत नाही. हे  बॉस खूप सहायक देखील असतात. जर हे बॉस तुम्हाला कुठले कठीण  काम अथवा प्रोजेक्‍ट देत असतील तर तस काम समजवण्या साठी कोणी मदतीला व्यक्ती देखील देतील त्या मुळे तुम्हाला मदत मिळेल.

राशिफल : दैनिक | साप्‍ताहिक | मासिक | वार्षिक | प्रेम | रिलेशन

कन्या लव कंपैटिबिलिटी

मेष | वृषभ | मिथुन | कर्क | सिंह | कन्या | तूळ | वृश्चिक | धनु | मकर | कुम्भ | मीन

कन्या व्‍यक्‍तित्‍व

रत्न | स्‍वभाव | आरोग्य | कामुकता | लव कंपैटिबिलिटी | व्यापार | पुरुष | स्‍त्री | मूल | बॉस | कामगार
 
कन्या साठी एस्‍ट्रो प्रॉर्डक्‍ट्स
 

 

लोकप्रिय उपाय

व्‍यापार रिपोर्ट

कितीतरी मोठ्या व्यापाऱ्यान जवळ आपले वैयक्तिक ज्योतिषी असतात. ...

और पढ़ें

केतु गोचर रिपोर्ट

केतु गोचर रिपोर्ट मध्ये तुमच्या जीवनातील सगळे पहलू लक्षात ठेवले गेले आ...

और पढ़ें

आचार्य रमन यांच्या बरोबर वार्तालाप

आमच्या AstroVidhi आणि अन्य वेबसाइट वर तुम्ही किती तरी वर्षा ...

और पढ़ें

कुंडली विशलेषण-2 वर्षांचे ज्‍योतिषीय विवरण

या लाइफ रिपोर्ट मध्ये कुंडलीची ग्रह स्थिति, ग्रहांची युति आण...

और पढ़ें

 
 
DMCA.com Protection Status