कन्या राशिची लोक ईमानदार, मेहनती आणि निष्ठावान असतात. यांच्यात विश्लेष्णात्मक आणि दुसऱ्यानच आकलन करण्याचे गुण असतात.आपल्या या गुणां मुळेच ही लोक व्यापारात सफळ होतात. ही लोक विश्वास करण्या लायक आणि मनाची खरी असतात. ही लोक नेहमी दुसऱ्यांची मदत करण्या साठी पुढे येतात. यांच्यात योग्य आणि अयोग्य हे जाणण्याची क्षमता असते ही लोक आपल्या साठी होती सर्वोत्तम वस्तुंची निवड करतात.
या राशीची लोक तार्किक आणि सटीक शब्दांचा वापर करतात. हे संगीत कलेत चांगले असतात. या क्षेत्रात ही लोक आपले करियर देखील बनवू शकतात. यांना रचनात्मक आणि कलात्मक वस्तुंची आवड असते. ही लोक शिक्षण , लेखन, नर्सिंग आणि काउंसलिंगच्या क्षेत्रात चांगली काम करू शकतात.
ही लोक स्पष्टवक्ता असतात व आपल्या व्यापारात देखील ही स्पष्टता कायम ठेवून काम करतात. कुठल्याही कामाला उत्कृष्टता पूर्वक करण्यची जिद्द या राशीच्या लोकांच्यात पाहायला मिळते. ही लोक आपल्या परिश्रमांनी लवकर सफळता प्राप्त करतात. कोणी ही या लोकाना मूर्ख बनवू शकत नाही. ही लोक जबाबदाऱ्या खूप चांगल्या प्रकारे निभावतात. ही लोक पैशा -पाण्या विषयी चिकट नसून ही चांगला धन संचय करणारे असतात. व्यापाराच्या बाबतीत ही लोक आपला निर्णय लवकर बदलत नाही व आपल्या निर्णया वर अडिग असतात.