राहु सोबत गुरु ग्रहाचे गोचर झाल्या मुळे या वर्षी कन्या राशिच्या लोकांच्या नात्यात भावनात्मक उथळ -पुथळ पाहायला मिळेल परंतु चिंता करण्याची जरूत नाही, तुम्ही आशा परिस्थितिळा खूप प्रेमानी सांभाळून घेताल. तुमचे डोके अशांत राहील ता वेळी तुम्हाला शांत राहण्याची गरज आहे, पूर्व प्रतिबद्धता मुळे तुमच्या जीवनातील अन्य पहलू प्रभावित होवू शकतील. रिलेशन, मैत्री आणि कुटुंबात सामंजस्य ठेवण्या साठी आगोदरच तयारी करा.
जर तुम्ही सिंगल असाल तर या वेळी तुम्ही स्वतः आपल्यात असे बदलाव महसूस करताल ज्या विषयी तुम्ही कधी मनात विचार देखील केले नसतील. तुम्हाला प्रेमात किती तरी ऑप्शन मिळतील परंतु विचार-विमर्श करून भावनात्मक रूपाणी आपल्या साठी सर्वात अनुकूल व्यक्तीची निवड करावी. कुठल्याही व्यक्तिला त्याच्या बाहेरच्या लुकच्या आधारा पारखू नये. ही वेळ तुमच्या स्वभावाच्या विरुध्द थोडी एडवेंचरस होण्याची आहे. सिंगल लोकांची आपल्या अपेक्षाच्या विपरीत वेळेतच आपल्या पार्टनर बरोबर गाठभेट होईल. परंतु ग्रहांच्या दशेअनुसार हे नात जास्त दिवस टिकणार नाही.
खूप दिवसा पासून चालू असलेल्या लव रिलेशन मध्ये कन्या राशिचे व्यक्ती आपल्या रिलेशन मध्ये थोडे डगमगणार आहेत.परंतु समजदारी दाखवून काम केले तर आपल्या जोडीदाराला पुन्हा प्रेम करताल व नात्यात सुधारणा होईल.
गुरु ग्रहाची स्थिति सप्टेम्बर पर्यंत विवाहित लोकां साठी चांगले संकेत देत नाही. या वेळी वैवाहिक जीवन अनबन होण्याची संभावना आहे परंतु जशी जशी वेळ निघून जाईल तशा तशा या समस्या समाप्त होतील.
जर तुम्ही आपले नात पुढे घेवून जाण्याचे इच्छुक असाल तर पुन्हा एकदा विचार करावा. लग्ना साठी मे चा महीना सर्वात उत्तम आहे. या वर्षी नवीन नाती जुळतील व या नात्याला मजबूत करण्या साठी विचार करताल. कुठल्याही फालतुच्या नात्या साठी आपली वेळ बरबाद करू नये. आपल्या इच्छा आपल्या जोडीदारा सोबत शेयर कराव्यात. आपल्या नात्यात रोमांस वाढवावे.