कन्या राशिच्या लोकां मध्ये चांगल्या आणि वाईट लोकांना ओळखण्याची शक्ती असते. यांच्यात दुसऱ्यान च्या मनात असणाऱ्या वाईट विचारांना ओळखण्याची अद्भुत क्षमता असते. आपल्या या वैशिट्या मुळे ही लोक नेहमी चौकस राहतात. तस पाहायला गेले तर कन्या राशीची लोक थोडी सुस्त असतात परंतु जरुरत पडली तर फुर्तीनी काम करतात.
यांच्यात अत्यधिक साफ-सफाई ठेवण्याच्या सवयी मुळे दुसरी लोक त्यांच्या या सवयी मुळे परेशान होतात. ही लोक कधी कधी सनकी असल्या सारखा व्यवहार करतात. या राशीची लोक बुद्धिमान असतात परंतु दैनिक कामकाजात यांना परेशनी होते. नवीन लोकां बरोबर चांगला संबंध स्थापित करण्यात ही लोक कुशल असतात. जिम्मेदारीच्या प्रति अधिक सचेत राहिल्या मुळे हे स्वतः आपल्या साठी तणाव उत्पन्न करतात.
स्वभावाणी भावुक असणारी ही लोक आपल्या भावना दुसऱ्यान समोर जाहीर होऊ देत नाहीत. यांची आलोचनात्मक वर्तणूक तक्रारीच कारण बनते.