Subscribe Daily Horoscope

Congratulation: You successfully subscribe Daily Horoscope.
HomeHoroscopeVirgo women horoscope

कन्या स्‍त्री राशिफल

कन्या राशिच्या स्रिया आदर्शवादी असतात. या आपल्या असूलान वर जगतात आणि आपल्या भोवताली असणाऱ्या लोकांना देखील आपल्या आदर्शां अनुसार वागायला शिकवतात त्या आपल्या आदर्शांच उल्‍लंघन करू देत नाहीत. यांचा उदार स्‍वभाव यांची मजबूती दर्शवतो. प्रेमात या स्रिया आपल्या जोडीदाराच्या सगळ्या चुका माफ करण्याची क्षमता ठेवतात. हे यांच्या स्वतंत्र आणि विशिष्ट व्यवहाराला दर्शवतात. आपली सगळी नाती या स्रिया मना पासून आणि पूर्ण इमानदारीने निभावतात. व्‍यवहारिक असून या स्रियांचा रोमांटिक व्‍यवहार यांना दुसऱ्यान पेक्षा वेगळा दर्शवतो. प्रेमाच्या बाबतीत या स्रिया पूर्ण समर्पण वर विश्‍वास ठेवतात. आपल्या नात्यातील प्रेमाला जाणण्या साठी या स्रिया शांती पूर्वक आपल्या जोडीदाराच्या वर्तणुकीला पारखतात आणि जिज्ञासा असेल तर प्रश्न देखील विचारतात. या महिला बुद्धीमान असतात व लवकर कुठल्याही गोष्टी वर विश्वास ठेवत नाहीत. प्रेम असो किंवा व्‍यापार असो प्रत्येक बाबतीत विचार-विमर्श करूनच निर्णय घेतात. या स्रिया भावुक आणि रोमान्टिक असतात या राशीच्या महिला प्रेमात कधी आंधळे होत नाहीत. 

हिन्दी जन्म कुंडली

कुठल्याही नात्यात खटास आल्या नंतर ते नात तोडण्या साठी या राशीच्या स्रिया आपली वेळ वाया न घालवता ते नात तोडून टाकतात. यांचे स्वतःला खूप सक्षम आणि प्रतिभावान समजने कधी कधी दुसऱ्या लोकां साठी परेशानी उत्पन्न करते.  प्रेमात यांना सावकाश पुढे पावूल टाकणे पसंत असते. घाई-घाईत केलेली कुठली ही काम या महिलाना पसंत नसतात. सुरुवातीच्या संबंधात घाई यानां बिलकुल आवडत नाही. जर यांच्या चुका यांना कोणी दाखवल्या तर या स्रिया रागानी लाल होतात यांना रागाला जायला वेळ लागत नाही. 

या राशीच्या महिला आपल्या जोडीदाराला सर्व प्रकारची सुख देण्या विषयी सगळ काही जाणते. यांच्या जीवनाच ध्येय ही आपल्या जोडीदाराला सुखी ठेवणे असते. यांच्या बरोबर कुठल्याही पुरुषाच्या जीवनात आनंद ही आनंद पाहायला मिळेल.

राशिफल : दैनिक | साप्‍ताहिक | मासिक | वार्षिक | प्रेम | रिलेशन

कन्या लव कंपैटिबिलिटी

मेष | वृषभ | मिथुन | कर्क | सिंह | कन्या | तूळ | वृश्चिक | धनु | मकर | कुम्भ | मीन

कन्या व्‍यक्‍तित्‍व

रत्न | स्‍वभाव | आरोग्य | कामुकता | लव कंपैटिबिलिटी | व्यापार | पुरुष | स्‍त्री | मूल | बॉस | कामगार
 
कन्या साठी एस्‍ट्रो प्रॉर्डक्‍ट्स
 

 

लोकप्रिय उपाय

आचार्य रमन यांच्या बरोबर वार्तालाप

आमच्या AstroVidhi आणि अन्य वेबसाइट वर तुम्ही किती तरी वर्षा ...

और पढ़ें

वैवाहिक जीवन रिपोर्ट

तरुणांच्या मनात लग्ना विषयी किती तरी प्रश्न उठतात त्या प्रश्नाच अचूक उ...

और पढ़ें

राहु गोचर रिपोर्ट

जाणून घेवूयात या वर्षी पडणाऱ्या राहुच्या प्रभावा विषयी.राहु आपल्या शुभ...

और पढ़ें

साढे साती रिपोर्ट

साढे सातीच्या नावानेच मनात भीती उत्पन्न होते. वर्तमान परिस्थितीत काही ...

और पढ़ें

 
 
DMCA.com Protection Status